Special Report | अनिल देशमुखांच्या विरोधात CBI ने दाखल केलेल्या FIR कॉपीमध्ये नेमकं काय?

Special Report | अनिल देशमुखांच्या विरोधात CBI ने दाखल केलेल्या FIR कॉपीमध्ये नेमकं काय?

| Updated on: Apr 24, 2021 | 9:07 PM

Special Report | अनिल देशमुखांच्या विरोधात CBI ने दाखल केलेल्या FIR कॉपीमध्ये नेमकं काय?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणावरुन सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने देशमुखांवर भ्रष्टाचाराचे कलमेही लावले आहेत. तसेच सीबीआयने देशमुख यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. याबाबतची सविस्तर माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट !