
Special Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर
कोल्हापूर आणि सांगलीकरांवरचं महापुराचं संकट अजूनही कायम आहे.
कोल्हापूर आणि सांगलीकरांवरचं महापुराचं संकट अजूनही कायम आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीची पाणीपातळी काहीशी कमी झाली असली तरी या नद्यांनी धोका पातळी गाठलेली आहे. गावागावात पाणी शिरलं आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातच 60 हजार नागरिकांना सुरशित स्थळी हलवण्यात आलं आहे. कोल्हापूर आणि सांगलीच्या पूर परिस्थितीवर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शिंदेंसोबत बंड महागात पडलं, भाजपमधून तीन नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
जे कधीच घडलं नाही ते आज घडणार, 4 राशींच्या आयुष्याचा कायापालट होणार
मालिकेतील सर्वात वेगवान चेंडू ठरला संजू सॅमसनसाठी घातक! पुन्हा निराशा
मोठी राजकीय घडामोड! भाजपच्या बड्याने घेतली माजी मुख्यमंत्र्यांची भेट
नाना पाटेकरांनी अमिताभ यांना असं काय सांगितलं, ज्यामुळे बिग बी अवघडले?
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार