Special Report | कोकणातही जोरदार पाऊस, पेणमध्ये गणेश मूर्ती पाण्यानं भिजल्या

Special Report | कोकणातही जोरदार पाऊस, पेणमध्ये गणेश मूर्ती पाण्यानं भिजल्या

| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 9:02 PM

गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. एकूणच कोकणातील पावसाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्टspecial report on konkan rain update

मुंबई : शनिवारच्या रात्रीपासून मुंबई तसेच उपनगरात पावसाने हाहा:कार माजवला आहे. मुंबईत रस्ते अक्षरश: पाण्याखाली गेले आहेत. आताकुठे येथील यंत्रण सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर गेल्या काही तासांपासून कोकणाताही पाऊस झाला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह रायगडमध्येही मुसळधार पाऊस झाला आहे. गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. एकूणच कोकणातील पावसाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट…