Special Report | दिल्लीत गुप्त बैठका कशासाठी ? नेमकं काय शिजतंय ?

Special Report | दिल्लीत गुप्त बैठका कशासाठी ? नेमकं काय शिजतंय ?

| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 9:04 PM

दिल्लीमध्ये भाजपचे आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील तसेच देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई :  दिल्लीमध्ये भाजपचे आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील तसेच देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का ? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरच हा खास रिपोर्ट