Special Report | मुंबईत पावसाचं धुमशान, 25 कोटींची वाहनं पाण्यात गेली वाहून

Special Report | मुंबईत पावसाचं धुमशान, 25 कोटींची वाहनं पाण्यात गेली वाहून

| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 8:54 PM

मुंबई पालिकेच्या पार्किंकमधील जवळपास 25 कोटींची वाहनं पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. त्याविषयीचा हा खास रिपोर्ट...

मुंबई : मुंबईमध्ये पुढचे काही तास मुसळधार पावसाचे असून येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. तरीदेखील पुरामध्ये गाडी चालवणारेदेखील कमी नाहीत. याच कारणामुळे दुर्घटना घडत आहेत. काही ठिकाणी कारचालकांना लोकांना वाचवलं. तर मुंबई पालिकेच्या पार्किंकमधील जवळपास 25 कोटींची वाहनं पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. त्याविषयीचा हा खास रिपोर्ट…