Special Report | ओबीसी आरक्षणासाठी पंकजा मुंडे मैदानात, नेमकी भूमिका काय ?
PANKAJA MUNDE

Special Report | ओबीसी आरक्षणासाठी पंकजा मुंडे मैदानात, नेमकी भूमिका काय ?

| Updated on: May 31, 2021 | 9:05 PM

Special Report | ओबीसी आरक्षणासाठी पंकजा मुंडे मैदानात, नेमकी भूमिका काय ?

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात आधीच वातावरण तापलेलं आहे. त्यानंतर आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. तसेच यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…