Dhananjaya Munde : माझ्या जीवनात संघर्ष पाचवीला पूजलेला, धनंजय मुंडे असं का म्हणाले?

| Updated on: Aug 31, 2022 | 11:12 PM

संघर्ष पाचविला पुजलेला आहे. संकटात जीवात जीव जनतेकडं पाहिल्यानंतर येत होता.

Follow us on

बीड : सर्वात मोठा सार्वजनिक गणेश महोत्सव परळीत होतो, याचा मला अभिमान आहे, असं राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे म्हणाले. या महोत्सवाचं उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. तीन वर्षांच्या खंडानंतर नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं हे आयोजन केलं. नाथ प्रतिष्ठानं अठराव्या वर्षात पदार्पण केलं. नाथ प्रतिष्ठानंचं अध्यक्षपद धनंजय मुंडे यांच्याकडं आहे. प्यायला पाणी याच नाथ प्रतिष्ठाननं दिलं. कोविडकाळात नाथ प्रतिष्ठाननं मनातून सेवा केली. ५६ हजार कुटुंबात रेशन देण्याच कामं नाथ प्रतिष्ठाननं केलं. प्रत्येक संकटाच्या काळात कोण धावून येईल, तर ते नाथ प्रतिष्ठान आहे. यंदा खऱ्या अर्थानं लोकांच्या अनेक टीकांना मी तोंड दिला. संघर्ष पाचविला पुजलेला आहे. संकटात जीवात जीव जनतेकडं पाहिल्यानंतर येत होता. सर्व कार्यक्रम राज्याच्या वेगळ्या दर्जाचे आहेत. कदाचीत