कितीही तारखा पडल्या, तरी आंदोलनावर ठाम; पुण्यातील ST कर्मचारी आक्रमक

कितीही तारखा पडल्या, तरी आंदोलनावर ठाम; पुण्यातील ST कर्मचारी आक्रमक

| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 8:26 PM

आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून विलिनीकरणाची आमची मागणी मान्य होईल असं मत आंदोलकांनी व्यक्त केले आहे.

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात आता पुढील शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मात्र कितीही तारखा झाल्यात तरी आम्ही आमचं आंदोलनावर कायम ठाम राहणार असल्याची भूमिका आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून विलिनीकरणाची आमची मागणी मान्य होईल असं मत आंदोलकांनी व्यक्त केले आहे.