100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 30 January 2022 -TV9

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 30 January 2022 -TV9

| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 9:12 AM

उद्धव ठाकरे यांच्या आजारावर टीका करणाऱ्यांची तोंडे वाकडी झाली आहेत, अशी टीका सामना दैनिकातून करण्यात आलीय.

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 30 January 2022 -TV9

1) उद्धव ठाकरे यांच्या आजारावर टीका करणाऱ्यांची तोंडे वाकडी झाली आहेत, अशी टीका सामना दैनिकातून करण्यात आलीय.

2) नथुराम गोडसे यांची भूमिका केल्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी आत्मक्लेश केला आहे. तर आज हा चित्रपट पदर्शित होणार आहे.

3) महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर आदरांजली वाहणार आहेत.

4) राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुढण्यात आढळले आहेत. तर 24 तासात 15 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे