…तर तुम्ही 10 मेळावे घ्या, गॅस दरवाढीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका
मेळाव्यांनी महागाई कमी होणार असेल तर 10 मेळावे घ्या अशी टीका सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली आहे.
इंदापूर : गॅस दरवाढीच्या मुद्दयावरून खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केंद्र सरकारसह राज्य सरकारवर टीका केली आहे. इंदापूरमधील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी गॅस दरवाढीवर (Gas Price Hike) ही टीका केली आहे. ‘केंद्र सरकारने दसऱ्याच्या आदल्या दिवशी आपल्याला बक्षीस दिलं’ आहे. मेळाव्यांनी महागाई कमी होणार असेल तर 10 मेळावे घ्या अशी टीका सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली आहे.
Published on: Oct 04, 2022 12:49 PM
