Taliye Landslide | मुलगी आणि बायको म्हणाली तुम्ही येऊ नका, अन् तो फोन शेवटचा ठरला

| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 3:40 PM

तळीये गावात कोसळलेल्या दरडीमध्ये अनेकांनी आपल्या कुटुंबातील लोकांना गमावलं. विजय पांडे यांच्या संपूर्ण कुटुंबियातील लोकांचा यात मृत्यू झालाय.