Nashik | नाशिकच्या भरवीर खुर्द भागात मोकाट बिबट्याची दहशत, बंदोबस्त करण्याची मागणी

Nashik | नाशिकच्या भरवीर खुर्द भागात मोकाट बिबट्याची दहशत, बंदोबस्त करण्याची मागणी

| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 12:18 PM

नाशिकच्या भरवीर खुर्द भागात मोकाट बिबट्याची दहशत निर्माण झालीय. या भागात बिबट्याने 13 शेळ्यांवर हल्ला केलाय.

Nashik | नाशिकच्या भरवीर खुर्द भागात मोकाट बिबट्याची दहशत निर्माण झालीय. या भागात बिबट्याने 13 शेळ्यांवर हल्ला केलाय. यानंतरही तो मोकाट फिरतोय. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भितीचं वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांकडून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होतेय. | Terror of leopard in Bharvir Khurd area of Nashik