Badlapur | बदलापूर MIDC मध्ये गॅस गळती

Badlapur | बदलापूर MIDC मध्ये गॅस गळती

| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 9:02 AM

बदलापूरच्या (Badlapur) एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत (Chemical Factory) रासायनिक गॅसगळती (Gas Leak) झाल्याची घटना समोर आली आहे. रिऍक्टरमध्ये सल्फ्युरिक अॅसिड जास्त पडल्याने ही गॅसगळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास अडचणींचा सामना करावा लागला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही