
ठाण्यात गुंडांना सहारा दिला जातोय; जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
Jitendra Awhad on CM Eknath Shinde : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
ठाणे : राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “ठाण्यात ही कोणती हुकूमशाही आहे? ठाण्यात गुंडांना सहारा दिला जातोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचीच बाजू घेत आहेत. माझ्या कुटुंबाविषयी कट करणाऱ्याला हेच लोक मदत करत असतात. कोणाच्या आशीर्वादाने आयुक्त त्या ठिकाणी बसलेला आहे? मी भेटल्यानंतर मुख्यमंत्री मला नेहमी सांगत असतात, जितेंद्र तुझ्यावरती लक्ष आहे. मागे देखील माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला तेव्हा देवेंद्रजी यांनी गुन्हा दाखल केला आहे असं या ठिकाणी ते बोलले. ते या प्रकरणात मी काही करत नाही आपण मित्र आहोत तेच फक्त बोलत असतात, असं सांगितलं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
Published on: Apr 05, 2023 8:21 AM
Related Video
कल्याण : 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; अखेर तरुणीने..
या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ?
पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर
गेम फिरला, धाराशिवच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
परभणीत साखरेची कमी अधिक भावात विक्री
बिबट्या बाभळीच्या झाडावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल
कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या स्वस्तिका घोषचं उद्धव ठाकरेंनी केलं अभिनंदन
इगतपुरी - ईद ए मिलाद दुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांच्यावतीने काढण्यात आली मिरवणूक
जळगावच्या नशिराबाद येथे शेतात आढळला तब्बल १४ फुटांचा अजगर