किरीट सोमय्यांची दीड तासापासून चौकशी सुरू

किरीट सोमय्यांची दीड तासापासून चौकशी सुरू

| Updated on: Apr 18, 2022 | 1:53 PM

आयएनएस विक्रांत बचाव मोहीमेत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.

आयएनएस (INS) विक्रांत बचाव मोहीमेत भाजपचे (BJP)नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर सोमय्यांवर गुन्हा देखील दाखल झाला. आयएनएस विक्रांत (Vikrant)प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स पाठवण्यात आले होते, मात्र समन्स पाठवूनही चौकशीसाठी हजर न राहिल्याने सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून दुसऱ्यांदा समन्स पावठण्यात आले.  त्यामुळे आता सोमय्या यांना चौकशीसाठी हजर झाले आहेत, गेल्या दीड तासापासून चौकशी सुरू.

Published on: Apr 18, 2022 01:53 PM