VIDEO : Beed | बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर, 6 गायी गेल्या वाहून

| Updated on: Sep 08, 2021 | 1:44 PM

परभणी, हिंगोली, औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यांमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस  झाला. या पावसामुळे बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आला होता. यावेळी या पुरामध्ये 6 गायी गेल्या वाहून गेल्या आहेत. औरंगाबाद आणि मराठवाड्यातील काही भागात मंगळवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अतिवृष्टीला सुरुवात झाली.

Follow us on

परभणी, हिंगोली, औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यांमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस  झाला. या पावसामुळे बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आला होता. यावेळी या पुरामध्ये 6 गायी गेल्या वाहून गेल्या आहेत. औरंगाबाद आणि मराठवाड्यातील काही भागात मंगळवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अतिवृष्टीला सुरुवात झाली. तर काही भागांमध्ये काल दिवसभर पावसाचा सपाख्य रस्त्याशी जोडणारे लहान पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वीज खंडीत झाली आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक हर्सूल तलाव ओसंडून वाहू लागला. तलाव पूर्णपणे भरल्यामुळे तलावाच्या सांडव्यातून पाणी वहायला सुरुवात झाली.