Sindhudurg | स्कूल बस मालवण समुद्रात भरतीच्या पाण्यात अडकली, स्थानिकांच्या मदतीने आणली किनाऱ्यावर

Sindhudurg | स्कूल बस मालवण समुद्रात भरतीच्या पाण्यात अडकली, स्थानिकांच्या मदतीने आणली किनाऱ्यावर

| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 11:51 AM

मालवण दांडी समुद्रकिनारी स्कूल बस उभी करून दुपारच्या वेळी ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची स्कूल बस भरतीच्या वेळी चालकासह समुद्रात अडकली होती.

मालवण दांडी समुद्रकिनारी स्कूल बस उभी करून दुपारच्या वेळी ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची स्कूल बस भरतीच्या वेळी चालकासह समुद्रात अडकली होती. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी रात्री ट्रक्टरच्या साह्याने स्कूल बस चालकासह किनाऱ्यावर आणली. पुणे-कोल्हापूर येथील १४ जण समुद्रकिनारी अहमदनगर येथील स्कुल बस घेऊन पर्यटनासाठी मालवणला आले होते.  स्थानिक मच्छिमारांनी सुखरूप रीत्या स्कूल बस बाहेर काढली.