Kolhapurच्या पंचगंगा नदी प्रदूषणाचं भीषण वास्तव, ऑक्सिजनअभावी पाण्यावर तरंगतायत मासे!

| Updated on: Jan 20, 2022 | 12:31 PM

कोल्हापुरा(Kolhapur)तील पंचगंगा (Panchaganga) नदी प्रदूषणाचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. पंचगंगा नदीत कसबा बावडा इथं ऑक्सिजनअभावी हजारो मासे (Fish) नदीमध्ये तरंगताना पहायला मिळाले.

Follow us on

कोल्हापुरा(Kolhapur)तील पंचगंगा (Panchaganga) नदी प्रदूषणाचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. पंचगंगा नदीत कसबा बावडा इथं ऑक्सिजनअभावी हजारो मासे (Fish) नदीमध्ये तरंगताना पहायला मिळाले. कसबा बावडा येथील महादेव पिसाळ यांनी मोबाइल कॅमेऱ्यात याचं चित्रण केलंय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. प्रदूषणामुळे ऑक्सिजन मिळत नसल्यानं तो मिळवण्यासाठी मासे पाण्यावर तरंगत असल्याचं दिसतंय.