VIDEO : Dilip Walse Patil | आदित्य ठाकरेंना धमकी, गृहमंत्र्यांची SIT स्थापनेची घोषणा; मुनगंटीवार आक्रमक

VIDEO : Dilip Walse Patil | आदित्य ठाकरेंना धमकी, गृहमंत्र्यांची SIT स्थापनेची घोषणा; मुनगंटीवार आक्रमक

| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 1:52 PM

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीने खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणात पोलिसांनी बंगळूरूमधून एका 34 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीने ही धमकी पाठवली होती.

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीने खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणात पोलिसांनी बंगळूरूमधून एका 34 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीने ही धमकी पाठवली होती. व्हॉट्सअ‍ॅपवर लिहिलेल्या संदेशामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आदित्य ठाकरे हेच जबाबदार असल्याचे म्हटले होते. आता या सर्व प्रकरणावर गृहमंत्र्यांची SIT स्थापनेची घोषणा तर मुनगंटीवार देखील आक्रमक झाले आहेत.