युरोपियन देशांची पुतिनकडून निर्भत्सना

युरोपियन देशांची पुतिनकडून निर्भत्सना

| Edited By: | Updated on: Feb 28, 2022 | 11:29 PM

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. या युद्धाबाबत बेलारुसमध्ये बैठक देशातील प्रतिनिधी मंडळांची बैठक घेण्यात आली मात्र या बैठकीत युक्रेनने रशियाकडे काही मागण्या ठेवल्या आहेत.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. या युद्धाबाबत बेलारुसमध्ये बैठक देशातील प्रतिनिधी मंडळांची बैठक घेण्यात आली मात्र या बैठकीत युक्रेनने रशियाकडे काही मागण्या ठेवल्या आहेत.ही युद्धजन्य परिस्थिती सुरु असतानाच बेलारुसकडून अण्वस्त्र तैनातीला परवानगी देण्यात आल्याने अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. अण्वस्त्रांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेने आपला दूतावास बंद केला आहे. या युद्धाजन्य परिस्थितीवर आता 113 मतदान करणार आहेत. तर पुतिन यांनी युरोपियन देशांची निर्भत्सना केली असून 1114 लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. या युद्धात रशियाने आणखी एका धक्कादायक खुलासा केला आहे की, डोनेस्कमधील युक्रेनी सैन्य संपवल्याचा दावा रशियाने केला आहे. त्यामुळे युक्रेन सध्या वाईट काळातून जात असल्याने ब्रिटनने 53 मिलियनची मदत जाहीर केली आहे, आणि त्यांनी सांगितले आहे की आम्ही कायम युक्रेनसोबत असणार आहोत.