Washim | वाशिम जिल्ह्यात दोन काळविटांची जमके कुस्ती

Washim | वाशिम जिल्ह्यात दोन काळविटांची जमके कुस्ती

| Updated on: Jan 17, 2022 | 10:54 AM

अतिशय चपळ असलेलं काळवीट (Antelope) माणसाला पाहताच पळून जातं. दोन काळवीट एकत्र आले, की त्यांच्यात चांगलंच युद्ध पाहायला मिळतं. असंच दृश्य वाशिम(Washim)मधल्या जामदरा घोटी शेत शिवारात पाहायला मिळालं.

अतिशय चपळ असलेलं काळवीट (Antelope) माणसाला पाहताच पळून जातं. दोन काळवीट एकत्र आले, की त्यांच्यात चांगलंच युद्ध पाहायला मिळतं. असंच दृश्य वाशिम(Washim)मधल्या जामदरा घोटी शेत शिवारात पाहायला मिळालं. दोन काळवीटांची झुंज (Fighting) गावकऱ्यांनी यावेळी अनुभवली. ही झुंज तिथं उपस्थित असणाऱ्या अनेकांनी आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केली. या दोन काळविटांमधलं आपसांतलं द्वंद्व सुरू होतं. तब्बल एक तासाहून अधिक काळ ही झुंज चालल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.