भरधाव बीएमडब्लू दुभाजकाला धडकली; अपघातात दोन तरुण जखमी

भरधाव बीएमडब्लू दुभाजकाला धडकली; अपघातात दोन तरुण जखमी

| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 11:40 AM

बीएमडब्लूच्या अपघातामध्ये दोन तरुण जखमी झाल्याची घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली आहे. डीपी रोड परिसरात हा अपघात झाला. भरधाव बीएमडब्लू दुभाजकाला धडकून हा अपघात घडला.

पुणे –  बीएमडब्लूच्या अपघातामध्ये दोन तरुण जखमी झाल्याची घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली आहे. डीपी रोड परिसरात हा अपघात झाला. भरधाव बीएमडब्लू दुभाजकाला धडकून हा अपघात घडला. अपघातामध्ये दोन तरुण जखमी झाले आहेत. जखमी तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.