Lok sabha Election Result 2024 : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? आतापर्यंत आलेल्या निवडणुकीच्या कलांमध्ये कोण अव्वल?

Lok sabha Election Result 2024 : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? आतापर्यंत आलेल्या निवडणुकीच्या कलांमध्ये कोण अव्वल?

| Updated on: Jun 04, 2024 | 2:32 PM

राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. या ४८ जागापैकी १३ जागांवर शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली. मात्र आतापर्यंत आलेल्या निवडणुकीच्या कलांमध्ये उद्धव ठाकरे हे अव्वल असल्याचे पाहायला मिळत आहे.

देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. आज लोकसभा निवडणुकीच्या निकालातील कल समोर येत आहे. तर राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. या ४८ जागापैकी १३ जागांवर शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली. मात्र आतापर्यंत आलेल्या निवडणुकीच्या कलांमध्ये उद्धव ठाकरे हे अव्वल असल्याचे पाहायला मिळत आहे. १३ जागांवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मुकाबला झाल्याचे पाहायला मिळाले. तर या १३ जागांपैकी ०९ जागांवर ठाकरेंचे उमेदवार राज्यात पुढे आहे. संभाजीनगर, ठाणे, कल्याण आणि बुलढाणा इथे शिंदे गट आघाडीवर आहेत. राज्यातील ४ जागांवर शिंदे गट आघाडीवर असल्याचे कल पाहायला मिळत आहे.

Published on: Jun 04, 2024 02:32 PM