VIDEO : Pune Ganpati Visarjan | पुण्यात गणरायांच्या मिरवणुकीचा जल्लोष

VIDEO : Pune Ganpati Visarjan | पुण्यात गणरायांच्या मिरवणुकीचा जल्लोष

| Updated on: Sep 10, 2022 | 10:50 AM

पुण्यात काल सकाळपासून गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीला सुरूवात झाली होती. आता पुण्यातील प्रसिध्द गणपती दगडूशेठ हलवाई अलका चाैकात आलायं. अजूनही गणपती विसर्जनाच्या मिरवणूका सुरू आहेत. भाविकांमध्ये प्रचंड उत्साह देखील बघायला मिळतोयं.

पुण्यात काल सकाळपासून गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीला सुरूवात झाली होती. आता पुण्यातील प्रसिध्द गणपती दगडूशेठ हलवाई अलका चाैकात आलायं. अजूनही गणपती विसर्जनाच्या मिरवणूका सुरू आहेत. भाविकांमध्ये प्रचंड उत्साह देखील बघायला मिळतोयं. सातत्याने मिरवणूकीमधील गर्दी वाढताना दिसतेयं. पुण्यात गणरायांच्या मिरवणुकीचा जल्लोष सुरू आहे. मानाच्या गणपतींचे विसर्जन करणे जवळपास पूर्ण झाले आहे.

Published on: Sep 10, 2022 10:50 AM