Marathi News Videos Which faction is real Shiv Sena Election Commission has asked both to submit documents

शिवसेना, धनुष्यबाण कुणाचा?; निवडणूक आयोगासमोर शिंदे-ठाकरे सामना
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे आणि ठाकरे असा सामना रंगणार आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा, अर्ज आणि पुरावे सादरीकरणाचा आजचा शेवटचा दिवस आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे आणि ठाकरे असा सामना रंगणार आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा, अर्ज आणि पुरावे सादरीकरणाचा आजचा शेवटचा दिवस आहे. शिंदे गट आणि शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणावर दावा करणारे शिंदे गटाची मागणी स्थगित करण्यासाठी शिवसेना आज अर्ज करणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटही कोर्टामध्ये नवा अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. तसंच दोन्ही गटांना खरी शिवसेना कुणाची याबाबत दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी म्हणणं आणि पुरावे सादर करावे लागणार आहेत. तर दुसरीकडे पक्ष आणि चिन्हाबाबत तूर्तास निर्णय न घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राष्ट्रवादीचा झंझावात, काँग्रेसही आघाडीवर, मग भाजपचा स्ट्राईक रेट किती
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
डोक्याला हे काय लावून फिरतोय शुभमन गिल? न्यूझीलंडमधील 'तो' Video Viral
अक्षय कुमार संध्याकाळी 6.30 नंतर जेवतच नाही; काय आहेत या सवयीचे फायदे?
या गायकाला बनायचे होते CA, पण एसडी बर्मन यांचा फोन आला अन्...
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल
मराठवाडा पदवीधर निवडणूक: प्रतापसिंह पाटील आघाडीवर, बीडमध्ये जल्लोष
परभणी हवामान बदल: IMD अंदाजानंतर अचानक गारवा, उकड्यापासून नागरिकांना दिलासा
बीडमध्ये ऐन दुष्काळात हजारो लीटर पाणी वाया
धाराशिव : वाहनचालकांची लूट थांबवा, उपविभागीय परिवहन कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा मोर्चा