Term Insurance Plan तुमच्याजवळ का असायला हवा?
Term insurance

Term Insurance Plan तुमच्याजवळ का असायला हवा?

| Updated on: Apr 21, 2021 | 5:41 PM

Term Insurance Plan : टर्म इन्शरन्स एक बेसिक जीवन विमा पॉलिसी आहे, जो तुमच्या जीवनाला सुरक्षेचं कव्हर देतो.

टर्म इन्शरन्स एक बेसिक जीवन विमा पॉलिसी आहे, जो तुमच्या जीवनाला सुरक्षेचं कव्हर देतो. PolicyBazaar च्या CBO, संतोष अग्रवाल विम्याविषयी सांगतात की, कित्येत वेळा लोक हा विकत घेणं टाळतात, कारण याला लोक खर्च मानतात, पण टर्म इन्शरन्सचा प्रीमियम अगदीच कमी असतो, 400 रुपयांच्या प्रीमियममध्ये तुम्हाला चांगला टर्म इन्शरन्स मिळतो.

VIDEO : टर्म इन्शुरन्स तुमच्याकडे का असावा?