VIDEO : Kishori Pednekar | रश्मी ठाकरेवरील टीका सहन करणार नाही, चंद्रकांत पाटलांची किव येते : किशोरी पेडणेकर

VIDEO : Kishori Pednekar | रश्मी ठाकरेवरील टीका सहन करणार नाही, चंद्रकांत पाटलांची किव येते : किशोरी पेडणेकर

| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 1:49 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचा बहुदा मुलगा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरही विश्वास नाही. त्यामुळे ते त्यांच्याकडेही मुख्यमंत्रीपदाचा चार्ज देत नाहीयत, अशी जोरदार टोलेबाजी बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचा बहुदा मुलगा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरही विश्वास नाही. त्यामुळे ते त्यांच्याकडेही मुख्यमंत्रीपदाचा चार्ज देत नाहीयत, अशी जोरदार टोलेबाजी बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी केली. तसेच चंद्रकांत पाटील एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे म्हणाले की, रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज देत द्यावा. यावर आता महापाैर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महापाैर म्हणाल्या की, रश्मी ठाकरेवरील टीका सहन करणार नाही.