Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हदगाव मधील तरुणांचे मुंबईत उपोषण

| Updated on: Aug 18, 2022 | 3:26 PM

हदगाव मधील हे तरुण गेल्या आठ दिवसांपासून उपोषण करत आहेत. प्रशासनाने तसेच राजकीय नेत्यांनी केलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून ही बंदची हाक सकल मराठा समाजाकडून देण्यात आली होती.

Follow us on

हदगाव – सकल मराठा समाजाकडून हदगाव (Hadagav)तालुक्यात बंदची हाक देण्यात आलेली होती. या बंदला तालुक्यातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद देण्यात आला होता. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)मागणीसाठी हदगाव मधील तरुणांचं मुंबई उपोषण (hunger strike)करत आहेत. मात्र तरुणांच्या या उपोषणाकडे प्रशासनाने तसेच राजकीय नेते यांनी लक्ष दिलेले नाही . हदगाव मधील हे तरुण गेल्या आठ दिवसांपासून उपोषण करत आहेत. प्रशासनाने तसेच राजकीय नेत्यांनी केलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून ही बंदची हाक सकल मराठा समाजाकडून देण्यात आली होती.