उस्मानाबादमधील शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी ड्रोन देण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय

| Updated on: Mar 12, 2022 | 1:10 PM

जिल्ह्यातील 8 तालुक्यात प्रत्येकी 1 ड्रोन देण्यात येणार असून ते ड्रोन चालविण्यासाठी शेतकरी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Follow us on

उस्मानाबाद (Osmanabad)जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers) शेतात औषध फवारणीसाठी ड्रोन (Drone) देण्याचा निर्णय उस्मानाबाद जिल्हा परिषदेने घेतला आहे, जिल्ह्यातील 8 तालुक्यात प्रत्येकी 1 ड्रोन देण्यात येणार असून ते ड्रोन चालविण्यासाठी शेतकरी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, या उपक्रमासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे वेळेची बचत होणार आहे