Latur Election 2026 | लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने…
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील तहसीलदारमध्ये अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे. लातूर जिल्ह्यातल्या 59 जिल्हापरिषदेच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. तर पंचायत समितीसाठी 118 जागांसाठी ही निवडणूक आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील तहसीलदारमध्ये अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे. लातूर जिल्ह्यातल्या 59 जिल्हापरिषदेच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. तर पंचायत समितीसाठी 118 जागांसाठी ही निवडणूक आहे. मागील सत्तेत भाजप पूर्णवेळ सत्तेत राहिली असून 58 पैकी 36 उमेदवार हे भाजपचे निवडून आले होते. त्यामुळे 5 वर्ष भाजपची सत्ता होती. पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांना युती करण्याचे अधिकार दिले आहेत, त्यामुळे लातूर मधील राजकारणाच्या परिस्थितीनुसार युती करण्यात आली आहे.
Published on: Jan 21, 2026 04:29 PM
