AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Reporter Mahendra Jondhale

Reporter Mahendra Jondhale

लातूर - प्रतिनिधी - TV9 Marathi

mahendra.jondhale@tv9.com
पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेल्या मोटेगावरच्या क्लासची कमाल, नीट परीक्षेत लातूरमध्ये विद्यार्थी पहिला

पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेल्या मोटेगावरच्या क्लासची कमाल, नीट परीक्षेत लातूरमध्ये विद्यार्थी पहिला

नीट पेपरफुटी प्रकरणात संचालक तुरुंगात असतानाही, लातूरमधील 'आरसीसी' कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. मोटेगावकरच्या क्लासचा एक विद्यार्थी लातूरमधून अव्वल ठरला, तर 500 हून अधिक विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरले. लातूर पॅटर्नने पेपरफुटीचा डाग पुसून काढत पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध केली.

ती अफवा आणि पेट्रोल पंपावर राडा! अहमदपूरमध्ये दोन गट भिडले, चार जणांची फुटली डोकी

ती अफवा आणि पेट्रोल पंपावर राडा! अहमदपूरमध्ये दोन गट भिडले, चार जणांची फुटली डोकी

Clash between two groups in Ahmedpur Petrol Pump: सध्या राज्यातच नाही देशभरात इंधन टंचाईची अफवा उडाली आहे. त्यातच अनेक पेट्रोल पंपासमोर नो स्टॉकचे बोर्ड झळकल्याने नागरिक सैरभैर झाले आहेत. पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत आहे. त्यातूनच वादाचे रुपांतर हाणामारीत होताना दिसत आहे.

Pankaja Munde: तो एक निर्णय आणि पंकजा मुंडेंविरोधात गावकरी आक्रमक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाण्यास मज्जाव, घडलं तरी काय? 

Pankaja Munde: तो एक निर्णय आणि पंकजा मुंडेंविरोधात गावकरी आक्रमक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाण्यास मज्जाव, घडलं तरी काय? 

Pankaja Munde at Latur: मंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर महायुतीमधील मंत्री पंकजा मुंडे या सुद्धा अडचणीत आल्या. त्यांच्या एका निर्णयामुळे गावकरी आक्रमक झाले. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाण्यापासून त्यांना रोखले, लातूरमध्ये नेमकं काय घडले?

आरोपींना कधी अटक होणार सांगा, नाही तर आम्हाला गोळ्या घाला; पोलीस अधिक्षकांसमोरच गावकऱ्यांचा आक्रोश

आरोपींना कधी अटक होणार सांगा, नाही तर आम्हाला गोळ्या घाला; पोलीस अधिक्षकांसमोरच गावकऱ्यांचा आक्रोश

फरार आरोपींना लवकरात लवकर अटक होईल. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. 10 दिवसात या फरार आरोपींना अटक करण्याचा आमचा तसा प्रयत्न आहे. गावकऱ्यांना पोलीस संरक्षण आणि कुटुंबीयना वैयक्तिक संरक्षण दिलेले आहे. एसआयटीच्या बाबतीत शासनाने जीआर काढलेला आहे. बसवराज तेली यांची एसआयटीचे प्रमुख म्हणून नेमणूक केलेली आहे. अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.

पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?