AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Reserve : सोन्याच्या बाबतीत सर्वात श्रीमंत राज्य कोणतं? कोणाकडे किती खजिना?

सध्या सोने आणि चांदीचा भाव चांगलाच वाढत आहे. त्यामुळेच देशात कोणत्या राज्याकडे सर्वाधिक सोन्याचा साठा आहे, हे जाणून घेऊ या. काही राज्यांत सोन्याच्या अनेक खाणी आहेत.

| Updated on: Feb 04, 2026 | 6:42 PM
Share
आजघडीला सोन्याला खूपच किंमत आली आहे. सोन्याचा भावही दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतात फक्त सोने हे फक्त दागिन्यांच्या रुपातच आहे असे नाही. भारतात पृथ्वीच्या पोटातही सोन्याचा साठा आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले राज्य कोणते आहे, याबाबत जाणून घेऊ या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
सोन्याचे उत्खनन आणि उत्पादनाबाबत बोलायचे झाल्यास कर्नाटक राज्य सर्वाधिक पुढे आहे. देशात खाणीमधून निघणाऱ्या एकूण सोन्याच्या तुलनेत 99 टक्के सोने हे कर्नाटकातील खाणींमधून निघते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
रायचूर जिल्ह्यातील हुट्टी गोल्ड माईन्स ही देशातील सर्वात जुन्या आणि सक्रिय खाणींपैकी एक आहे.कर्नाटकमधील कोलार गोल्ड फिल्ड ही खाणदेखील सोन्याच्या उत्पादनाच्या बाबतीत सर्वाधिक प्रसिद्ध असलेली खाण आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
कर्नाटक राज्य सोन्याच्या उत्पादनाच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. परंतु सोन्याचे सर्वाधिक भांडार बिहार राज्यात आहे. बिहारमधील जमुई जिल्ह्यात सोन्याचा सर्वात मोठा साठा असल्याचे संशोधनात समोर आलेले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
संशोधकांच्या मते जमुई जिल्ह्यात हजारो टन सोन्याचा साठा आहे. अद्याप येथे मोठ्या प्रमाणात खनन सुरू झालेले नाही. भारतात बहुसंख्या सोन्याच्या खाणी या भूगर्भात आहेत. जमीन खोदून हे सोनं काढलं जातं. त्यासाठी मोठे डोंगर कोरले जातात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.