AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | The Kapil Sharma Show : कपिल शर्माने चाहत्यांसोबत शेअर केली नवीन सेटची एक झलक, शोमध्ये बदलली अर्चना पूरन सिंगची खुर्ची?

गेल्या एक महिन्यापासून कपिल शर्माचे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांची टीव्हीवर परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच कपिलने त्याच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. जिथे त्याने नवीन सेटची काही खास झलक आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 10, 2021 | 9:34 PM
Share
सोनी टीव्हीचा कॉमेडी कार्यक्रम 'द कपिल शर्मा शो' पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर कपिलने त्याच्या नवीन सेटची काही छायाचित्रे चाहत्यांसाठी शेअर केली आहेत.

सोनी टीव्हीचा कॉमेडी कार्यक्रम 'द कपिल शर्मा शो' पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर कपिलने त्याच्या नवीन सेटची काही छायाचित्रे चाहत्यांसाठी शेअर केली आहेत.

1 / 6
हा सेट आधीच्या सेटपेक्षा खूप वेगळा आहे. जरी हे दोन्ही सेट फिल्मसिटीमध्ये एकाच ठिकाणी बांधण्यात आले असले तरी सेट्सची रचना अगदी वेगळी आहे.

हा सेट आधीच्या सेटपेक्षा खूप वेगळा आहे. जरी हे दोन्ही सेट फिल्मसिटीमध्ये एकाच ठिकाणी बांधण्यात आले असले तरी सेट्सची रचना अगदी वेगळी आहे.

2 / 6
या नव्या सेटमध्ये अर्चना पूरन सिंगची जागा बदलली जाईल असे वाटते. कोरोनामुळे हा शो यावेळी प्रेक्षकांशिवाय शूट केला जाणार आहे. कदाचित म्हणूनच नेहमी समोर असणाऱ्या अर्चना पूरन सिंह यांची खुर्ची यावेळी बाजूला ठेवण्यात आली आहे.

3 / 6
सेटची चित्रे बघून अंदाज लावला जाऊ शकतो की यावेळी कपिलच्या मोहल्ल्यात एटीएम आला आहे. काप्पू आणि त्याची टीम नेहमी पैशाबद्दल विनोद करते. म्हणजेच, यावेळी एटीएमबद्दल बरेच पंच आणि विनोद सांगितले जाणार आहेत.

4 / 6
एटीएम व्यतिरिक्त, यावेळी कपिलच्या या मोहल्ल्यात एक जनरल स्टोअर देखील बांधण्यात आले आहे. पूर्वी या परिसरात चंदू चायवाला दुकान असायचे, पण हे दुकान आता सेटवरून गायब झाले आहे.

एटीएम व्यतिरिक्त, यावेळी कपिलच्या या मोहल्ल्यात एक जनरल स्टोअर देखील बांधण्यात आले आहे. पूर्वी या परिसरात चंदू चायवाला दुकान असायचे, पण हे दुकान आता सेटवरून गायब झाले आहे.

5 / 6
अक्षय कुमार या शोचा पहिला पाहुणा बनला आहे. लवकरच अक्षय कुमारचा शो टीव्हीवर दाखवला जाईल.

अक्षय कुमार या शोचा पहिला पाहुणा बनला आहे. लवकरच अक्षय कुमारचा शो टीव्हीवर दाखवला जाईल.

6 / 6
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!