AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zee Maha Gaurav Puraskar 2022: झी महागौरव पुरस्कार सोहळ्यात मनोरंजनाचा धमाका

झी महागौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला असून या पुरस्कार सोहळ्यात गेल्या २१ वर्षातल्या, २१ महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करण्यात आला. हा महागौरव सोहळा म्हणजे प्रेक्षकांची मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. झी महागौरव या पुरस्कार सोहळ्यात गेल्या २१ वर्षातील सिनेमामधील कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शकांचा यांचा केलेला गौरव प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 1:15 PM
Share

1 / 6
सैराट, जोगवा, आटपाडी नाईट्स, बिनधास्त, मृगजळ, एक होती वाडी, भेट, श्वास, उत्तरायण, आम्ही असू लाडके, मिशन चॅम्पियन, एवढंसं आभाळ, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आईचा घो, शाळा, बालक पालक, अवताराची गोष्ट, एलिझाबेथ एकादशी, मुरंबा, नाळ, कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये चुरस रंगली.

2 / 6
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून जोगवा सिनेमासाठी मुक्ता बर्वेची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून उपेंद्र लिमये (सिनेमा-जोगवा) आणि सुबोध भावे (सिनेमा-कट्यार काळजात घुसली) यांना पुरस्कार विभागून देण्यात आला तर नागराज मंजुळेला सैराट सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसिध्द अभिनेते सचिन पिळगांवकर यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा (सिनेमा-कट्यार काळजात घुसली) पुरस्कार मिळाला.

3 / 6
या सगळ्या चित्रपटांमधून सर्वोत्तम चित्रपट निवडणे हे काही सोपं नव्हतं, त्यामुळे कुठला चित्रपट सर्वाधिक पुरस्कार पटकावून महागौरवचा सन्मान पटकावतो याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. याच सोबत या पुरस्कार सोहळ्यात मनोरंजनाचा धमाका असणार आहे. सिद्धार्थ जाधव आणि अमृता खानविलकर यांचा पुष्पा आणि सैराट या सुप्रसिद्ध चित्रपटांच्या गाण्यांवरील धमाकेदार नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

4 / 6
झी गौरवचं गाणं हे रसिक-प्रेक्षकांच्या ओठावर रूळलेलं आहे. हे गाणं ऐकल्यावर एक वेगळाच जोश अंगात संचारतो आणि याच गाण्यावर कोरिओग्राफर मयूर वैद्य आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे दोघे २ वेगळ्या शैलीच्या नृत्याचा संगम सादर करणार आहेत. तसेच चला हवा येऊ द्या मधील विनोदवीर हे प्रेक्षकांना त्यांच्या भन्नाट विनोदी स्किट्सने खळखळून हसायला भाग पाडतील.

5 / 6
धमाल स्किट्स, दर्जेदार नृत्याविष्कार आणि कौतुकाचा वर्षाव या माहोलमध्ये रंगलेला हा महागौरव सोहळा रविवार २७ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पहायला मिळेल.

6 / 6
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.