AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या या शेजारी देशात जमीन, वीज, पाणी, उपचार, शिक्षण सर्व मोफत; फक्त ही एक अट

भारताच्या शेजारी अनेक देश आहेत जे आपल्या निसर्गाच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहेत. पण एक देश असा देखील आहे जिथे तुम्हाला घर बांधायचे असेल तर तुम्हाला जमीन फुकट मिळेल, जेवण फुकट मिळेल इतकंच नाही तर वीज आणि शिक्षणही मोफत आहे. उपचार देखील पूर्णपणे मोफत केले जातात. फक्त त्याची आपल्या लोकांसाठी एकच अट असते. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या देशात कोणी भिकारी सापडणार नाही. इथे प्रत्येकासाठी घर आहे. आरोग्य सेवा सर्व नागरिकांना मोफत आहेत. इतर देशात उपचार करण्यासाठी देखील आरोग्य विभाग खर्च देते. या देशाचं नाव आहे भूतान.

| Updated on: Dec 04, 2024 | 8:05 PM
भारताच्या या शेजारी देशात जमीन, वीज, पाणी, उपचार, शिक्षण सर्व मोफत; फक्त ही एक अट

bhutan

1 / 9
भूतानमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण मोफत आहे. सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण शुल्क आकारले जात नाही. सरकार परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देखील देते.

भूतानमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण मोफत आहे. सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण शुल्क आकारले जात नाही. सरकार परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देखील देते.

2 / 9
भूतानमधील घरगुती वापरासाठी मर्यादित वीज मोफत दिली जाते. शेतकऱ्यांना बियाणे, खते, उपकरणे यावर अनुदान मिळते. भूतानी लोकं पारंपरिक कपडे घालतात. 1970 मध्ये प्रथम येथे परदेशी पर्यटकांना येण्याची परवानगी मिळाली होती.

3 / 9
भूतानमध्ये 1999 पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे. तंबाखू पूर्णपणे बेकायदेशीर आहे. देशाचा 60% भाग जंगलांने व्यापलेला आहे. भूतानने एका तासात 50,000 झाडे लावण्याचा विश्वविक्रम देखील केला होता.

भूतानमध्ये 1999 पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे. तंबाखू पूर्णपणे बेकायदेशीर आहे. देशाचा 60% भाग जंगलांने व्यापलेला आहे. भूतानने एका तासात 50,000 झाडे लावण्याचा विश्वविक्रम देखील केला होता.

4 / 9
भूतानकडे सैन्य आहे पण त्यांच्याकडे नौदल आणि हवाई दल नाही. याबाबतीत भारत त्यांची काळजी घेतो.

भूतानकडे सैन्य आहे पण त्यांच्याकडे नौदल आणि हवाई दल नाही. याबाबतीत भारत त्यांची काळजी घेतो.

5 / 9
भूतानमध्ये बहुतेक लोकं हे बौद्ध आहेत. येथे शाकाहार सामान्य आहे. भूतानमध्ये महिलांचा खूप आदर केला जातो. येथे जमीन आणि इतर संपत्ती मुलांना नाही तर मुलींना मिळते.

भूतानमध्ये बहुतेक लोकं हे बौद्ध आहेत. येथे शाकाहार सामान्य आहे. भूतानमध्ये महिलांचा खूप आदर केला जातो. येथे जमीन आणि इतर संपत्ती मुलांना नाही तर मुलींना मिळते.

6 / 9
भूतानचा नागरिक परदेशी व्यक्तीशी लग्न करू शकत नाही. फक्त राजा किंवा राजपुत्र आणि राजाच्या घराण्याशी संबंधित लोक याला अपवाद आहेत.

भूतानचा नागरिक परदेशी व्यक्तीशी लग्न करू शकत नाही. फक्त राजा किंवा राजपुत्र आणि राजाच्या घराण्याशी संबंधित लोक याला अपवाद आहेत.

7 / 9
भूतान भारताला जलविद्युत विकते. याशिवाय भूतानमधून लाकूड, सिमेंट, कृषी उत्पादने आणि हस्तकला यांची निर्यात होते.

भूतान भारताला जलविद्युत विकते. याशिवाय भूतानमधून लाकूड, सिमेंट, कृषी उत्पादने आणि हस्तकला यांची निर्यात होते.

8 / 9
 येथे बहुतेक गोष्टी नैसर्गित पद्धतीनेच पिकवले जातात. रसायनांचा वापर होत नाही.

येथे बहुतेक गोष्टी नैसर्गित पद्धतीनेच पिकवले जातात. रसायनांचा वापर होत नाही.

9 / 9
Follow us
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.