तरूणाई असो की राजकारणी सगळीकडेच प्रेमाची बहार!, राणा दाम्पत्याचा Valentine’s Day

तरूणाई असो की राजकारणी सगळीकडेच प्रेमाची बहार!, राणा दाम्पत्याचा Valentine’s Day

| Edited By: | Updated on: Feb 14, 2023 | 4:55 PM

आज व्हॅलेंटाईन डे आहे. त्यानिमित्त सगळीकडेच प्रेमाचा बहर पाहायला मिळतोय. याला राजकारणीही अपवाद नाहीत. पाहा राणा दाम्पत्याचा व्हॅलेंटाईन डे...

अमरावती : आज व्हॅलेंटाईन डे आहे. त्यानिमित्त सगळीकडेच प्रेमाचा बहर पाहायला मिळतोय. याला राजकारणीही अपवाद नाहीत. खासदार नवणीत राणा आणि आमदार रवी राणा यांनीही व्हॅलेंटाईन डे साजरा केला. रवी राणा यांनी नवनीत राणांना कॉफी सेंटरमध्ये बोलावून घेतलं अन् त्यांना प्रेमाने गुलाब दिलं. सोबत कॉफी घेऊन व्हॅलेंटाईन डे त्यांनी साजरा केला. नवनीत राणांची नाराजी रवी राणा यांनी कॉफीने दूर केली. आपल्या माणसांवर प्रेम करा, असा सल्ला राणा दाम्पत्यांनी तरुण-तरुणीला दिला.

Published on: Feb 14, 2023 04:53 PM