5

लॉकडाऊनमुळे स्वप्नांचा चक्काचूर, शेतकऱ्याचे 200 टन पेरु खराब, 8 ते 10 लाखांचं नुकसान!

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील हातनूर गावातल्या गणेश साबळे या पेरू उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल 200 टन पेरु खराब झाले आहेत. (Due to Lockdown 200 tones guava Aurangabad farmers loss of Rs 8 lakh to Rs 10 lakh)

| Updated on: May 27, 2021 | 9:25 AM
लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील हातनूर गावातल्या गणेश साबळे या पेरू उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल 200 टन पेरु खराब झाले आहेत.

1 / 5
परिणामी या शेतकऱ्याचे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गणेश साबळे या शेतकऱ्याने साडेपाच किलोमीटर वरून पाईप लाईन करत गतवर्षी आपल्या पाच एकर शेतीत पेरूची लागवड केली होती. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्याच्या पेरुला मागणीच उरली नाही.

2 / 5
परिणामी दररोज एक क्विंटल पेरू फेकून द्यावा लागत आहे. सध्या या शेतकऱ्याच्या शेतातील हिरव्या गार पेरुच्या बागेत टुमदार पेरुची फळे लगडली आहेत.

3 / 5
मात्र मागणी नसल्यामुळे हे पेरू झाडावरच जाळून जाऊ लागले आहेत. त्यामुळे हा पेरू उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. 

4 / 5
मायबाप सरकारने लॉकडाऊन काळात शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीकडे लक्ष द्यावं आणि त्यांना मदत करावी, अशीच अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?

शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य

'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?

शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...

'माझं अर्थखातं टिकेल की नाही माहित नाही', अजित पवार यांचं मोठं वक्तव्य

राज्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा काय?

कल्याण-ठाकुर्लीतील बाप्पांचा परतीचा प्रवास रेल्वे रुळांवरून, पण का?

'लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू', पडळकरांच्या टीकेवर अजितदादा थेट म्हणाले

राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, '... म्हणून नव्या संसदेची उभारणी?'

'लालबाग राजा'च्या दर्शनाला उर्फी जावेद अन् मुंबईचे डब्बेवाले भडकले