नाशिकमध्ये राणेंचा पुतळा जाळला, शिवसैनिक लाठ्या-काट्या, दगड घेऊन भाजप कार्यालयाकडे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर नाशिकमधील शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झालेत. या ठिकाणी शिवसैनिक लाठ्या-काट्या, दगड घेऊन भाजप कार्यालकडे गेले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं.

1/9
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर नाशिकमधील शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झालेत.

2/9
या ठिकाणी शिवसैनिक लाठ्या-काट्या, दगड घेऊन भाजप कार्यालकडे गेले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं.

3/9
यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना शिवीगाळही करण्यात आली.

4/9
दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं हा संघर्ष टळला.

5/9
पोलिसांनी भाजप कार्यालयावर लाठ्या काट्या, दगड घेऊन चाल करून गेलेल्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलंय.

6/9
पोलिसांनी शिवसैनिकांना रस्त्यात अडवत एका ठिकाणी स्थानबद्ध केलं. पोलिसांनी भाजप कार्यलय परिसरातील कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही केला.

7/9
नाशिकमधील शिवसैनिकांनी शहरातील पक्ष कार्यालयासमोर नारायण राणेंचा पुतळाही जाळला.

8/9
यावेळी शिवसेना समर्थकांनी राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

9/9
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सेना कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त ठेवलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI