Photo – अकोल्याच्या सातपुडा पर्वतरांगेत वाघोबाचे दर्शन! अमरावतीचे पर्यटक झाले प्रसन्न
अकोला जिल्ह्यातल्या अकोला सर्कलमध्ये येत असलेल्या सातपुडा पर्वत रांगांमध्ये दोन दिवसांपूर्वी वाघोबाचे दर्शन झाले. शहापूर, धारगड, बोरी दरम्यान जंगल सफारी करत आलेल्या अमरावती जिल्हातील पर्यटकांना वाघ दिसला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
