AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

21 राज्यावर संकट, IMD चा इशारा, मॉन्सूनपूर्वीच हाहाकार..

देशात मॉन्सून दाखल झाला आहे. मात्र, मॉन्सूनच्या पावसाला सुरूवात झाली नाही. सध्या अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

| Updated on: Jun 08, 2026 | 9:40 AM
Share
भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिला. 8 ते 13 जूनकरिता हा मोठा इशारा देण्यात आला. जवळपास देशातील सर्वच राज्यांमध्ये पाऊस वादळी वाऱ्यासह हजेरी लावेल.

भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिला. 8 ते 13 जूनकरिता हा मोठा इशारा देण्यात आला. जवळपास देशातील सर्वच राज्यांमध्ये पाऊस वादळी वाऱ्यासह हजेरी लावेल.

1 / 5
हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरियाणा, चंदीगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, या राज्यात मॉन्सूनला अनुकूल वातावरण आहे. ईशान्य आणि मध्य भारतात मान्सूनने जोरदार आगमन केले असून,मुसळधार पावसाने अनेक भागांमध्ये हाहाकार माजवला आहे.

2 / 5
 8 ते 11 जून दरम्यान अरुणाचल प्रदेशात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. तर 10 ते 13 जून दरम्यान आसाम आणि मेघालयात पावसासह जोरदार विजांचा अंदाज आहे. 

 8 ते 11 जून दरम्यान अरुणाचल प्रदेशात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. तर 10 ते 13 जून दरम्यान आसाम आणि मेघालयात पावसासह जोरदार विजांचा अंदाज आहे. 

3 / 5
8 ते 13 जूनदरम्यान देशावर मोठं संकट आहे. यंदा मॉन्सून दोन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मॉन्सूनला पोषक वातावरण देशात मिळत आहे. 

8 ते 13 जूनदरम्यान देशावर मोठं संकट आहे. यंदा मॉन्सून दोन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मॉन्सूनला पोषक वातावरण देशात मिळत आहे. 

4 / 5
मॉन्सून वेगाने पुढे सरकताना दिसत आहे. मॉन्सून पावसासह वादळी वाऱ्याचाही इशारा देण्यात आला. त्यामध्येच पुढील 24 तासाकरिता भारतीय हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा 21 राज्यात दिलाय. 

मॉन्सून वेगाने पुढे सरकताना दिसत आहे. मॉन्सून पावसासह वादळी वाऱ्याचाही इशारा देण्यात आला. त्यामध्येच पुढील 24 तासाकरिता भारतीय हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा 21 राज्यात दिलाय. 

5 / 5
Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं