Pune News : पुणे-सातारा महामार्गावर अपघात, दोन पुलांदरम्यान कंटेनर कसा अडकला पाहा
Pune Crime News : राष्ट्रीय महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. या अपघातादरम्यान अनेक वेळा मानवी चुकाच कारणीभूत असतात. आता पुणे सातारा महामार्गावर विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर दोन पुलांच्या दरम्यान अडकले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us