Radhe Deleted scenes : सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटातील डिलिट केलेले सीन्स, फोटो व्हायरल

अभिनेता सलमान खानच्या राधे चित्रपटातील काही डिलिट सीन्सचे फोटो व्हायरल होत आहेत.

May 30, 2021 | 5:03 AM
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

May 30, 2021 | 5:03 AM

सलमान खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राधे चित्रपटाबाबत अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. अगदी चित्रपटाच्या रिव्यूपासून कमाईपर्यंत अनेक विषय चर्चेत आहेत. त्यातच चित्रपटावरुन काही वादही झाले. त्यातच आता या चित्रपटातील काही डिलिट सीन्सचे फोटो व्हायरल होत आहेत. चित्रपटात सलमानच्या बहिणीची भूमिका करणाऱ्या नॅन्सी जैनने हे फोटो पोस्ट केलेत.

1 / 7
चित्रपटातून डिलिट केलेले दृष्य.

चित्रपटातून डिलिट केलेले दृष्य.

2 / 7
राधे चित्रपटातून डिलिट केलेले दृष्य.

राधे चित्रपटातून डिलिट केलेले दृष्य.

3 / 7
चित्रपटातून डिलिट केलेले दृष्य.

चित्रपटातून डिलिट केलेले दृष्य.

4 / 7
चित्रपटातून डिलिट केलेले दृष्य, दिग्दर्शक प्रभु देवा अभिनेत्यांना आपल्या सीनची माहिती देताना.

चित्रपटातून डिलिट केलेले दृष्य, दिग्दर्शक प्रभु देवा अभिनेत्यांना आपल्या सीनची माहिती देताना.

5 / 7
चित्रपटातून डिलिट केलेले दृष्य.

चित्रपटातून डिलिट केलेले दृष्य.

6 / 7
सेटवर मस्ती करणारे सलमान खान.

सेटवर मस्ती करणारे सलमान खान.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें