Photo : ‘शुभमंगल!’,पाहा मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाचा शाही थाट

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर आता लग्न बंधनात अडकले आहेत (Actor Sidharth Chandekar got Married to Actress Mitali Mayekar)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:31 AM, 25 Jan 2021
1/6
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर आता लग्न बंधनात अडकले आहेत.
2/6
24 जानेवारीला त्यांचा हा शाही विवाह सोहळा पार पडला.
3/6
पुण्याच्या ढेपे वाड्यात पेशवाई पद्धतीनं मिताली आणि सिद्धार्थ विवाहबद्ध झालेत.
4/6
पेशवाई पद्धतीनं लग्न झालंय म्हटल्यावर वर-वधू पेशवाई अवतारात दिसते. मिताली आणि सिद्धार्थ प्रचंड सुंदर दिसत होते.
5/6
या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सई ताम्हणकर, पूजा सावंत, अभिज्ञा भावे, भूषण प्रधान, उमेश कामत या कलाकारांनी खास धमाल केलेली पाहायला मिळाली.
6/6
मिताली आणि सिद्धार्थनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. हे फोटो बघून दोघं प्रचंड खूश दिसत आहेत.