AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न न करताच झाली आई.. टीव्हीतून थेट मोठ्या पडद्यावर एंट्री, 2 हजार कोटींची हिट फिल्म देणारी अभिनेत्री कोण ?

Sakshi Tanwar Birthday Special: एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्ठं नाव असलेल्या या अभिनेत्री मोठ्या पडद्यावर पाऊल टाकत सर्वात मोठ्या स्टार अभिनेत्यासोबत काम केलं. त्यांच्या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड मोडत विक्रमी कमाई करत इतिहास रचला.

| Updated on: Jan 12, 2026 | 10:46 AM
Share
Sakshi Tanwar Birthday Special : कहानी घर घर की पासून लोकांच्या घरातच नव्हे तर हृदयातही स्थान मिळवणाऱ्या  या टीव्ही अभिनेत्रीचा प्रवास थक्क करणारा आहे. टीव्ही मालिकांमधून काम करत छोट्या पडद्यावरची सर्वात गाजलेली, लोकप्रिय ठरलेल्या या अभिनेत्री चौकट मोडत मोठ्या पडद्यावरही प्रवेश केला. तिथेही तिने तिच्या अभिनयाची छाप सोडत सर्वात मोठा स्टार, मि.परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत काम केलं. त्यांच्या चित्रटाने प्रचंड कमाई करत सर्व विक्रम मोडले. आत्तापर्यंत हे सगळं वर्णन वाचून ही अभिनेत्री कोण हे तर तुम्हाला कळलं असेलंच. ही अभिनेत्री म्हणजे साक्षी तन्वर.

1 / 7
साक्षी तन्वरचा जन्म 12 जानेवारी 1973 साली राजस्थानातील अलवर जिल्ह्यात झाला. एकेकाळी एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री असलेल्या साक्षीने आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. आज ती 53 वर्षांची असून अजूनही लग्न केलेलं नाही.

2 / 7
अमिताभ बच्चन यांच्या "कौन बनेगा करोडपती" या शोमध्ये साक्षीने खुलासा केला की दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारीही केली. पण नशिबाने तिच्यासाठी वेगळेच नियोजन केले होते.

3 / 7
शिक्षण घेत असतानाच, साक्षीने दूरदर्शनवरील "अलबेला सूर मेला" या कार्यक्रमासाठी ऑडिशन दिली आणि नंतर तिची निवड झाली. मात्र 2000 साली आलेल्या "कहानी घर घर की" या मालिकेने तिला खरी ओळख मिळाली.

4 / 7
या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने क्राइम पेट्रोल 2, बालिका वधू, बडे अच्छे लगते हैं आणि मैं ना भूलुंगी यासारख्या मालिकांमध्ये काम केले.

5 / 7
2016 साली आलेल्या "दंगल" या ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये साक्षीने आमिर खानच्या पत्नीची भूमिका केली होती. या चित्रपटाने जगभरात 2074  कोटी रुपयांची कमाई केली आणि भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.

6 / 7
साक्षी तन्वरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तिने अद्याप लग्न केलेलं नाही. मात्र 2018 साली तिने एक मुलगी दत्तक घेतली. तिने तिचे नाव दित्या असं ठेवलं आहे.

7 / 7
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे? आयोगाकडून महायुती सरकारला थेट सवाल
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे? आयोगाकडून महायुती सरकारला थेट सवाल.
प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रोम्बासोम्बा डान्स, काय म्हणाले उद्धव ठाकरे
प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रोम्बासोम्बा डान्स, काय म्हणाले उद्धव ठाकरे.
'उद्या वीज बंद केली तर...,' राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती...
'उद्या वीज बंद केली तर...,' राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती....
कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल...काय म्हणाले राज ठाकरे ?
कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल...काय म्हणाले राज ठाकरे ?.
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल.
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल.
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला.
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा.
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल.
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल.