Donald Trump : राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ट्रम्प यांना जो पगार, भत्ता, सुविधा मिळणार ते वाचून डोळे विस्फारतील

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प आज 20 जानेवारीला अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथग्रहण सोहळ्याआधी काही औपचारिक कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांना महिन्याला किती पगार, भत्ता आणि काय-काय सुविधा मिळणार? जाणून घेऊया.

| Updated on: Jan 20, 2025 | 1:48 PM
फॉक्स न्यूजच्या रिपोर्ट्नुसार अमेरिकी काँग्रेस राष्ट्राध्यक्षांचा वेतन ठरवते. अमेरिकेत दोन सभागृहाची मिळून काँग्रेस बनली आहे. राष्ट्राध्यक्षांचा वेतन वाढवण्याचा निर्णय त्यांनी 2001 साली घेतला होता. त्यावेळी जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी संभाळली होती.

1 / 5
2001 पासून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या सेवेसाठी दरवर्षी 4 लाख अमेरिकी डॉलर म्हणजे भारतीय चलनात एकूण 3 कोटी 45 लाख 81 हजार 420 रुपये वेतन मिळते. त्याशिवाय राष्ट्राध्यक्षांना 50 हजार डॉलरचा खर्च भत्ता सुद्धा मिळतो.

2 / 5
31 यू.एस.कोडच्या सेक्शन 1552 नुसार या खर्च भत्त्याचा कुठलाही हिस्सा खर्च झाला नाही, तर ती रक्कम अमेरिकी ट्रेजरीमध्ये परत जाते. त्याशिवाय व्हाइट हाऊस अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच निवासस्थान असेल. तिथलं अमेरिकन सरकारच फर्नीचर आणि अन्य सामनाचा उपयोग करण्याचा अधिकार असेल.

3 / 5
BBC नुसार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मनोरंजन, स्टाफ आणि कुकसाठी वर्षाला 19 हजार डॉलर्स म्हणजे 60 लाख रुपये मिळतात. त्याशिवाय व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करताना 10 हजार डॉलर म्हणजे 84 लाख रुपये दिले जातात.

4 / 5
कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत राष्ट्राध्यक्ष फॅमिलीसोबत व्हाइट हाऊसमध्ये राहू शकतात. दौऱ्यावर असताना हॉटेल आणि तिथला निवास अशा सुविधा दिल्या जातात. प्रवासासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना आलिशान लिमोजिन कार, एक मरीन हेलिकॉप्टर आणि एअर फोर्स वन हे विमान मिळतं. एअर फोर्स वनमध्ये चार हजार वर्ग फूट जागा आहे. याला फ्लाइंग व्हाइट हाऊस म्हटलं जातं.

5 / 5
Follow us
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल.
'बिबट्या माणसाला मारतो, आम्हालाही बिबट्याला मारू द्या'- सुजय विखे
'बिबट्या माणसाला मारतो, आम्हालाही बिबट्याला मारू द्या'- सुजय विखे.
'कुणी तरी पुडी सोडली पण आम्ही 100%...', ठाकरेंच्या 9 खासदारांची कबुली
'कुणी तरी पुडी सोडली पण आम्ही 100%...', ठाकरेंच्या 9 खासदारांची कबुली.
मुंडेंसोबत कराड सारखे अनेक लोकं, लवकर सर्व आका.., करूणा शर्मांचा दावा
मुंडेंसोबत कराड सारखे अनेक लोकं, लवकर सर्व आका.., करूणा शर्मांचा दावा.
'मुंडेंनी करूणा शर्मांना घरी न्यावं अन्....', जरांगेंनी काय म्हणाले?
'मुंडेंनी करूणा शर्मांना घरी न्यावं अन्....', जरांगेंनी काय म्हणाले?.