AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कायम वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसणाऱ्या अजय देवगण याच्या लेकीचा पारंपरिक लूक; फोटो सर्वत्र व्हायरल

Nysa Devgan Photo : कजोल आणि अजय देवगण यांच्या लाडक्या लेकीच्या पारंपरिक लूकवर चाहत्यांच्या नजरा; फोटो सर्वत्र व्हायरल... अनेकांनी न्यासाची तुलना आई काजोल हिच्यासोबत केली आहे.

| Updated on: Mar 10, 2023 | 6:20 PM
Share
Nysa Devgan Photo : अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगण हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये न्यासा पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे.

1 / 5
कायम वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसणाऱ्या न्यासाचे पारंपरिक लूकमध्ये काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये न्यासा प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या  सर्वत्र न्यासाच्या फोटोंची चर्चा आहे.

कायम वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसणाऱ्या न्यासाचे पारंपरिक लूकमध्ये काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये न्यासा प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र न्यासाच्या फोटोंची चर्चा आहे.

2 / 5
न्यासाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी, न्यासा कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर न्यासाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर न्यासाने अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

न्यासाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी, न्यासा कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर न्यासाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर न्यासाने अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

3 / 5
स्टारकिड्स म्हणून न्यासा प्रचंड प्रसिद्ध असते. शिवाय मित्रांसोबत पार्टी करताना न्यासाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता न्यासाच्या पारंपरिक लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

स्टारकिड्स म्हणून न्यासा प्रचंड प्रसिद्ध असते. शिवाय मित्रांसोबत पार्टी करताना न्यासाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता न्यासाच्या पारंपरिक लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

4 / 5
खुद्द न्यासाने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिच्या पारंपरिक लूकवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. शिवाय अनेकांनी न्यासाची तुलना आई काजोल हिच्यासोबत केली आहे.

खुद्द न्यासाने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिच्या पारंपरिक लूकवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. शिवाय अनेकांनी न्यासाची तुलना आई काजोल हिच्यासोबत केली आहे.

5 / 5
Follow Us
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार