AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alcohol Storage Limit: विनापरवाना किती दारु बाळगता येते ? नियम तोडल्यास काय शिक्षा?

Alcohol Storage Limit: भारतात विना लायसन्स घरात दारु बाळगण्याचे देखील काही नियम आहेत. चला तर या संदर्भातील नेमके काय आहेत नियम हे पाहूयात....

| Updated on: Nov 05, 2026 | 8:16 PM
Share
 उत्तर प्रदेशात एक व्यक्ती विना लायसन्सच्या घरात १.५ लिटरपर्यंत भारतात निर्मित विदेशी मद्य, दोन लिटर वाईन आणि सहा लिटर बिअर स्टोअर करु शकतो. याहून अधिक प्रमाणासाठी या व्यक्तीकडे होम बार लायसन्सची गरज लागते.

1 / 8
 दिल्लीत एक व्यक्ती घरी बिअर आणि वाईन सह एकूण १८ बॉटलब बाळगू शकतो. मात्र,दुसऱ्या राज्यातून आणलेले मद्यासाठी वेगळा नियम आहे. याचे प्रमाण केवळ एक लिटर आहे.

दिल्लीत एक व्यक्ती घरी बिअर आणि वाईन सह एकूण १८ बॉटलब बाळगू शकतो. मात्र,दुसऱ्या राज्यातून आणलेले मद्यासाठी वेगळा नियम आहे. याचे प्रमाण केवळ एक लिटर आहे.

2 / 8
हरियाणात विना लायसन्स कमी प्रमाणात दारु बाळगता येते. ययेथे वेगवेगळ्या प्रकारच्या मद्यासाठी वेगवेगळे प्रमाण आहे. यात देशी दारुच्या ६ बॉटल. बिअरच्या १८ बॉटल, रमच्या सहा बॉटल आणि विदेशी मद्य वा वाईनच्या १२ बॉटल बाळगू शकतात.

3 / 8
पंजाबमध्ये कोणताही व्यक्ती कायदेशीरपणे भारतात निर्मित विदेशी मद्याच्या दोन बॉटल, इम्पोर्टेट मद्याच्या दोन बॉटल, बिअरच्या १२ बॉटल वा एक पेटी बिअर आणि एक बॉटल ब्रँडी ठेवू शकतो.

पंजाबमध्ये कोणताही व्यक्ती कायदेशीरपणे भारतात निर्मित विदेशी मद्याच्या दोन बॉटल, इम्पोर्टेट मद्याच्या दोन बॉटल, बिअरच्या १२ बॉटल वा एक पेटी बिअर आणि एक बॉटल ब्रँडी ठेवू शकतो.

4 / 8
पश्चिम बंगालमध्ये २१ वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती भारत निर्मित विदेशी मद्याच्या ६ बॉटल बाळगू शकतो. प्रत्येक बॉटल ७५० मिलीलीटरची असते. राज्यात बिअरच्या १८ बॉटल बाळगण्याची परवानगी देतात.

पश्चिम बंगालमध्ये २१ वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती भारत निर्मित विदेशी मद्याच्या ६ बॉटल बाळगू शकतो. प्रत्येक बॉटल ७५० मिलीलीटरची असते. राज्यात बिअरच्या १८ बॉटल बाळगण्याची परवानगी देतात.

5 / 8
महाराष्ट्रात मद्य बाळगणे किंवा वापर करण्यासाठी मद्य परवान्याची गरज असते. परमिट असेल तर एक व्यक्ती कमाल १२ बाटल्या बाळगू शकतो. बिहार आणि गुजरात येथे दारुबंदी असल्याने तेथे दारु संपूर्ण पणे वर्ज्य आहे.

महाराष्ट्रात मद्य बाळगणे किंवा वापर करण्यासाठी मद्य परवान्याची गरज असते. परमिट असेल तर एक व्यक्ती कमाल १२ बाटल्या बाळगू शकतो. बिहार आणि गुजरात येथे दारुबंदी असल्याने तेथे दारु संपूर्ण पणे वर्ज्य आहे.

6 / 8
 जर पोलिसांना उत्पादन शुल्क विभागाला छापेमारीत मर्यादेपेक्षा जास्त दारु आढळली. तर यास बेकायदेशीर साठा मानले जाते. उत्तर प्रदेशात विना लायसन्स जास्त मद्य बाळगले तर दंडात्मक कारवाई केली जाते. लायसन्सशिवाय लग्न किंवा पार्टीत दारु ऑफर केली तर १ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

7 / 8
 राज्य उत्पादन शुल्क अधिनियम तरतूदीनुसार उल्लंघन झाल्यास तीन वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. पहिल्यांदा उल्लंघन केल्यास दंड वा जेलची सजा होऊ शकते. वारंवार उल्लंघन केल्यास गंभीर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

राज्य उत्पादन शुल्क अधिनियम तरतूदीनुसार उल्लंघन झाल्यास तीन वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. पहिल्यांदा उल्लंघन केल्यास दंड वा जेलची सजा होऊ शकते. वारंवार उल्लंघन केल्यास गंभीर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

8 / 8
Follow Us
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?