सेलिब्रिटींच्या यशाचं रहस्य अखेर समोर; कोणतंही महत्त्वाचं काम करण्यापूर्वी घेतात ‘या’ व्यक्तीचा सल्ला

मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी एन्ट्री करतात, पण यश सर्वांनाच मिळत नाही. पण अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापासून अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी कोणतंही महत्त्वाचं काम करण्यापूर्वी ज्योतीषांचा सल्ला घेत असल्याची चर्चा कायम रंगत असते. तर आज जाणून घेवू सेलिब्रिटी खास काम करण्यापूर्वी कोणाचा सल्ला घेतात...

| Updated on: Aug 01, 2023 | 12:01 PM
महानायक अमिताभ बच्चन -  एक वेळ अशी होती जेव्हा बिग बी यांच्यावर कर्जाचं डोंगर होतं. त्या अडचणीच्या काळात ज्योतिषाने अमिताभ बच्चन यांना साथ दिली. अमिताभ बच्चन कायम नीलम, पन्ना आणि ओपल सारखी रत्ने घालतात. बॉलिवूडमध्ये बिग बी यांची जागा कोणीही घेवू शकत नाही.

1 / 5
अभिनेत्री प्रियांका चोप्रा - प्रियांका चोप्राने एकदा कबूल केले की कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी ती ज्योतिषांचा सल्ला घेते. लग्नाआधीच त्यांनी ज्योतिषांशी चर्चा केली होती. प्रियांका हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

2 / 5
अभिनेता अजय देवगन - अजय देवगन देखील ज्योतिषावर विश्वास ठेवतो  असं अनेकदा समोर आलं. सिनेमा रिलीजच्या तारखेसाठी ज्योतिषाचा सल्ला घेतो. अजय देवगन देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.

अभिनेता अजय देवगन - अजय देवगन देखील ज्योतिषावर विश्वास ठेवतो असं अनेकदा समोर आलं. सिनेमा रिलीजच्या तारखेसाठी ज्योतिषाचा सल्ला घेतो. अजय देवगन देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.

3 / 5
अभिनेत्री आलिया भट्ट - आलिया भट्ट सध्या इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या यशाचे सर्व श्रेय ज्योतिषाला जाते असे तिला वाटते. आलिया हिने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे.  आलिया तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

4 / 5
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस - जॅकलिनचाही ज्योतिषांवर विश्वास आहे.. असं अनेकदा समोर आलं. श्रीलंकेतून भारतात येऊन अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख तयार केली आहे. जॅकलिनला वाटते की ज्योतिषशास्त्र आपल्याला सर्वकाही समजण्यास मदत करते.

5 / 5
Follow us
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...