Ambernath : अंबरनाथच्या आकाशने जोपासला अनोखा छंद, रेल्वे इंजिनाच्या साकारल्या हुबेहूब प्रतिकृती

रेल्वे इंजिनांबद्दल अनेकांना आकर्षण असतं. मात्र अंबरनाथच्या आकाश कांबळे या तरुणाने त्याचं हे आकर्षण छंद म्हणून जोपासत पुढे त्यातचं करिअर केलं आहे. आकाशने रेल्वे इंजिनांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या असून त्याच्या या कलेची मध्य रेल्वेनेही दखल घेतली आहे.

| Updated on: Jan 25, 2023 | 10:23 AM
अंबरनाथमध्ये राहणारा आकाश कांबळे हा तरुण मेकॅनिकल इंजिनिअर असून तो रेल्वेचा आणि रेल्वेच्या इंजिनचा मोठा चाहता आहे.

अंबरनाथमध्ये राहणारा आकाश कांबळे हा तरुण मेकॅनिकल इंजिनिअर असून तो रेल्वेचा आणि रेल्वेच्या इंजिनचा मोठा चाहता आहे.

1 / 6
अवघा दोन वर्षांचा असताना पासून तो रेल्वेने प्रवास करतोय. तिथूनच त्याच्या मनात रेल्वे विषयी आवड निर्माण झाली. याच आवडीतून त्याने शाळेत असल्यापासून रेल्वे इंजिन्सच्या प्रतिकृती साकारायला सुरुवात केली.

अवघा दोन वर्षांचा असताना पासून तो रेल्वेने प्रवास करतोय. तिथूनच त्याच्या मनात रेल्वे विषयी आवड निर्माण झाली. याच आवडीतून त्याने शाळेत असल्यापासून रेल्वे इंजिन्सच्या प्रतिकृती साकारायला सुरुवात केली.

2 / 6
आकाश हा मेकॅनिकल इंजिनियर असून तो मुंबई मोनोरेलमध्ये स्टेशन मॅनेजर सारख्या चांगल्या पदावर नोकरी करत होता. मात्र रेल्वे इंजिनांच्या प्रतिकृती साकारण्याचा छंदामुळे त्याने नोकरी सोडून पूर्णवेळ आपला छंद जोपासण्याचा निर्णय घेतला.

3 / 6
यानंतर त्याने रेल्वेच्या डिझेल इंजिन्स पासून इलेक्ट्रिक इंजिन्स पर्यंत सर्व इंजिन्सच्या प्रतिकृती अगदी हुबेहूब साकारल्या आहेत. इतकंच नव्हे, तर नुकतीच सुरू झालेली वंदे भारत ट्रेन आणि एसी लोकलचीही प्रतिकृती त्याने साकारली आहे.

4 / 6
टाकाऊ वस्तू आणि कार्डबोर्ड पेपरचा वापर करून तो ह्या प्रतिकृती साकारतो. त्याच्या या कलेची मध्य रेल्वेने सुद्धा दखल घेतली आहे. मध्य रेल्वेने नुकतीच त्याच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाची प्रतिकृती तयार करून घेतली.

5 / 6
सध्या आकाश हा पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून रेल्वे इंजिनांच्या प्रतिकृती साकारत असून त्याच्या कुटुंबीयांचा ही त्याच्या या कलेला आणि छंदाला पूर्णपणे पाठिंबा आहे.

सध्या आकाश हा पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून रेल्वे इंजिनांच्या प्रतिकृती साकारत असून त्याच्या कुटुंबीयांचा ही त्याच्या या कलेला आणि छंदाला पूर्णपणे पाठिंबा आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.