विराट कोहली हा माझा..; ‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीचं वक्तव्य चर्चेत

'ॲनिमल' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी हिची एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने क्रिकेटर विराट कोहलीविषयी वक्तव्य केलं आहे. 'ॲनिमल' या चित्रपटानंतर तृप्तीचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

| Updated on: Dec 08, 2023 | 6:19 PM
'ॲनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर अभिनेत्री तृप्ती डिमरीचीच जोरदार चर्चा आहे. रश्मिका मंदानानंतर आता तृप्तीला नेटकऱ्यांनी 'नॅशनल क्रश'चा किताब दिला आहे.

'ॲनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर अभिनेत्री तृप्ती डिमरीचीच जोरदार चर्चा आहे. रश्मिका मंदानानंतर आता तृप्तीला नेटकऱ्यांनी 'नॅशनल क्रश'चा किताब दिला आहे.

1 / 6
'ॲनिमल'मध्ये तृप्तीने झोयाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात रणबीर कपूरसोबत तिचे काही न्यूड आणि इंटिमेट सीन्स आहेत. हे सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून तृप्तीची चर्चा होत आहे.

'ॲनिमल'मध्ये तृप्तीने झोयाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात रणबीर कपूरसोबत तिचे काही न्यूड आणि इंटिमेट सीन्स आहेत. हे सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून तृप्तीची चर्चा होत आहे.

2 / 6
1 डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तृप्तीच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सहा लाखांवरून तिच्या फॉलोअर्सची संख्या आता 27 लाखांवर येऊन पोहोचली आहे. तृप्तीविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

3 / 6
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तृप्तीने क्रिकेटर विराट कोहलीबद्दल वक्तव्य केलं. तिच्या या वक्तव्याने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या मुलाखतीत तिला तिच्या आवडत्या क्रिकेटरविषयी विचारण्यात आलं होतं.

4 / 6
"विराट कोहली हा माझा आवडता क्रिकेटर आहे, यात काही दुमत नाही", असं तृप्ती म्हणाली. 'ॲनिमल' या चित्रपटानंतर नेटकरी तृप्तीवर फिदा असताना ती मात्र क्रिकेटर विराट कोहलीवर फिदा असल्याचं दिसतंय.

"विराट कोहली हा माझा आवडता क्रिकेटर आहे, यात काही दुमत नाही", असं तृप्ती म्हणाली. 'ॲनिमल' या चित्रपटानंतर नेटकरी तृप्तीवर फिदा असताना ती मात्र क्रिकेटर विराट कोहलीवर फिदा असल्याचं दिसतंय.

5 / 6
'ॲनिमल'नंतर तृप्ती अभिनेता विकी कौशल आणि राजकुमार राव यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 'ॲनिमल' या चित्रपटाच्या आधी 'बुलबुल' आणि 'कला'मध्ये तिने साकारलेल्या भूमिकांचं विशेष कौतुक झालं होतं.

'ॲनिमल'नंतर तृप्ती अभिनेता विकी कौशल आणि राजकुमार राव यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 'ॲनिमल' या चित्रपटाच्या आधी 'बुलबुल' आणि 'कला'मध्ये तिने साकारलेल्या भूमिकांचं विशेष कौतुक झालं होतं.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन.
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप.
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना.
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?.
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार.
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?.
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं.
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास.
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.